दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २ पुणे शहर कडील ताब्यात

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL
आज रोजी दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २ कडील सहा.पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,पो.उपनिरीक्षक गुंगा जगताप तसेच पोहवा/ १६६९ खान,पो.हवा.२६३४ अभंगेपो.हवा.१९८८ रामाणे, पोना/६४६९ शिवाजी जाधव, पोना/५५ खरपुडे पोशि ८६६६सरतापेअसे हडपसर पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोना/ ५५ मनोज खरपुडे यांना त्यांचे बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तळेगाव पोस्टे कडील गु.र.नं ८३/२०२१ भाऊ.द.वि कलम ३८४,१४३,१४९,२८३,१८८ महाराष्ट्र पो.का.कलम ३७(१)सह १३५ फौजदारी कायदा(सुधारणा कायदा) चे कलम ७ डिझास्टर मॅनेजमेंट कायदा कलम २००५ कलम ५१(बी)साथ रोग अधिनियम १८९७ कलम ३ अशा गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे ऋषिकेश उर्फ ऋषा अनिल सोनवणे, वय २४, रा. मांजरी,हडपसर ,पुणे हा रुचिता हाॅटेल हडपसर, पुणे येथे आला आहे. सदरचे माहितीवरून पो.उपनिरीक्षक गुंगा जगताप व स्टाफ यांनी त्या ठिकाणी जाऊन सदर आरोपीस सापळा लावून ताब्यात घेऊन दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक कार्यालयात चौकशी कामी आणले असता त्याने सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे मान्य करून त्याचे सोबत मुन्ना पठाण या. लोणी काळभोर पुणे हा सुद्धा त्यावेळी तो सोबत होता अशी माहिती सांगितल्याने नमूद निष्पन्न आरोपीस लोणी रेल्वे स्टेशन जवळ मनोहर क्लाॅथ सेंटरजवळ सापळा रचून पकडले असता त्याने त्याचे नाव फिरोज उर्फ मुन्ना दिलदार पठाण वय ३७ रा.ईंदिरा नगरलोणी काळभोर पुणे असे सांगून तो गजानन मारणेच्या तळोजा तुरुंगामधून सुटकेच्या रॅलीत सहभागी होता असे सांगितल्याने वरील नमूद दोन्ही आरोपींना शिरगाव पोलिस चौकी अंकित तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे रिपोर्टसह पुढील कारवाईसाठी ‌हजर केले आहे.
सदर आरोपींवर खालील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत:-

ONLINE PORTEL NEWS
१) लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं.०३/२०१६ भादवि कलम ३०७,३२३,३२६,३४२,५०४,५०६,३४
२) पाचगणी पो.स्टे.गुर.नं.११३/२०१८ भादंवि कलम ३२४,३८७,१४३,१४५,१४७,५०४५०७
३) वानवडी पो.स्टे.गु.र.नं.१९/२०१९ भादंवि कलम ३०७,१२०(ब),आर्म ॲक्ट ३(२५)

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.श्री. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, मा.श्री. लक्ष्मण बोराटे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२, मा.श्री.सुनिल पंधरकर, पोलीस निरीक्षक, वाहनचोरी विरोधी पथक २ यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली
सहा.पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार बुवा कांबळे,उदय काळभोर,शाकिर खान, राजेश अभंगे, विनायक रामाणे,राजेश लोखंडे, मनोज शिंदे,मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे,अमोल सरतापे
यांचे पथकाने केली आहे.


ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTEL NEWS
CHIEF EDITOR 
WAJID S KHAN 9822331526

पोनि सुनिल पंधरकर
दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २ पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *