Breaking NewsLatest NewsPCMCPMC News

भवानीपेठ क्षेत्रिय कार्यालयाचा भोंगळ कारभार, अकरा वाजले तरी इंजिनियर विभाग रिकामेच,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

Oplus_132130

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

भवानीपेठ क्षेत्रिय कार्यालयाचा भोंगळ कारभार, अकरा वाजले तरी इंजिनियर विभाग रिकामेच,

कायद्याप्रमाणे साडेनऊ वाजेपर्यंत वार्ड ऑफिसमध्ये इंजिनियर ने येणे बंधनकारक असतानाही अकरा वाजले तरी सिमरन पिरजादे सोडून एकही इंजिनियर वार्ड ऑफिसमध्ये आलेले नसल्याचे उघडकीस आले आहे,

https://www.instagram.com/reel/C_KqE9so10L/?igsh=d25ydmhsMzh0empu

कायद्याने साइटवर जाण्या अगोदर इंजिनियरने हजेरी लावने बंधनकारक असतानाही उशिरा येण्याची प्रथा भवानी पेठ ऑफिसमध्ये इंजिनिअरने चालू केली आहे,

त्यांना विचारल्यानंतर आम्ही साइट वरती होतो आम्ही तक्रार पाहण्यासाठी गेलो होतो अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ काढण्याचा प्रयत्न करत असतात,

यापूर्वीचे वॉर्ड ऑफिसर बनकर यांनी उशिरा हजर होणाऱ्या इंजिनिअरचे दोन दोन दिवसांचे पगार कापले होते ,

सदरील वॉर्ड ऑफिसर यांचे पगार कापणार आहेत का,
की यांना मोकळे रान देऊन नागरिकांना वेठीस धरणार आहे,

फारुक पटेल, मानसी हरकारे, विकिन निर्मले, नितेश मोरे, अतुल गुंजाळ, राऊसाहेब खंडागळे, योगिता धोत्रे, ए ई वासुदेव कुरबेट गैरहजर,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *