शाळेबाबत मोठी बातमी. पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार.
ACS POLICE CRIME SQUAD
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
शाळेबाबत मोठी बातमी.
पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार.
पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळेबाबत निर्णय होणार आहे.
ग्रामीण भागांसह शहरांतील पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ACS POLICE CRIME SQUAD
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526