चतु:श्रृंगी पोलिसांचा कामगिरी, भेसळयुक्त तूप बनवणाऱ्या कारखान्याला पोलिसांचा छापा, ६५० किलो बनावट भेसळयुक्त तूप जप्त , apcs.news

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पत्र्याच्या खोलीत भेसळयुक्त तूप करण्याचा उद्योग; पोलिसांचा छापा; ७०० किलो तूप जप्त,. चतु:श्रृंगी पोलिसांनी तुपाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश केला आहे,

पुणे,दि.०४:- (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,

भेसळयुक्त तूप बनवणाऱ्या कारखाना चतु:श्रृंगी पोलिसांचा छापा पाषाण परिसरातील भगवती नगर येथून तब्बल ६५० किलो बनावट भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. तसेच तूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.पुणे शहरातील पाषाण येथील भगवती नगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बनावट तूप बनविणारा कारखाना सुरु असल्याची गोपनीय माहिती बाबा दांगडे, इरफान मोमीन, यांना मिळाली.

चतु:श्रींगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे

चतु:श्रींगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पाटील, पीएसआय चाळके,बाबा दांगडे, इरफान मोमीन,विशाल शिर्के, बाबू शिर्के, माऊली मुळे, प्रदीप खरात, वागवले चतु:श्रींगी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी छापा टाकला.

व संग्रामसिंग तेजसिंग राजपूत वय ३८ रा पासोड्या विठोबा मंदिर जवळ, बुधवार पेठ, पुणे हा बनावट तूप तयार करत असताना पत्र्याच्या शेडमध्ये तूपामध्ये खाण्याचे सोयाबीन तेल, डालडा मिक्स करुन बनावट तूप तयार करताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्या ठिकाणी ६५० किलो बनावट तूप, १३५ किलो तेल, १०५ किलो डालडा, ५४ पत्र्याचे मोकळे डबे, डबे पॅक करण्यासाठी लागणारी मशिन व झाकण असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खरेदी करताना काळजी घ्या…

दसरा, दिवाळी ही महत्वाची सणं तोंडावर आहे. यात मोठ्या प्रमाणात तुपाचा वापर होतो. मात्र स्वस्त आणि भेसळयुक्त तुपामुळे नागरिकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आगहे. त्यामुळे खात्रीच्या ठिकाणावरुन तूप किंवा अन्य पदार्थांची खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

अशी करा तक्रार …

याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्तांनी केलं आहे. चॉकलेट, भेसळयुक्त गूळ आणि साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे.  या सगळ्यांच्या विक्रीमुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तातडीने करावाई करण्यात येत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 98223315Z6

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *