दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगमं RTE संदर्भात महत्त्वपूर्ण मोर्चा शिक्षण आयुक्त मांढरे साहेब यांना निवेदन,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता होणार काय?
RTE संदर्भात महत्त्वपूर्ण मोर्चा Right To Education, मधील अन्यायकारक बदल रद्द करावेत,यशवंत नडगम दलित पँथर अध्यक्ष,
पुणे : शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) सुधारणेने प्रचलित कायद्याप्रमाणे खाजगी शाळांमध्ये होत असलेले प्रवेश बंद करण्यात आलेले नाहीत. शासकीय शाळा नजीकच्या परिसरात नसल्यास तेथील खाजगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश होणारच आहेत. तसेच त्या प्रवेशापोटी भरपाई देण्याची तरतूदही कायम आहे, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.
शिक्षण विभागाने आरटीईअंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत बदल केले आहेत. त्या बदलांबाबत शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून साधकबाधक चर्चा करण्यात येत आहे.राज्यातील शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) बदल करण्यात आला असून, त्याबद्दल पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.

दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगमं RTE संदर्भात महत्त्वपूर्ण मोर्चा शिक्षण आयुक्त मांढरे साहेब यांना निवेदन दिले RTE संदर्भात महत्त्वपूर्ण मोर्चा Right To Education, मधील अन्यायकारक बदल रद्द करावेत इशारा मोर्चा यशवंत नडगम दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष मोर्चा करण्यात आला,RTE संदर्भात महत्त्वपूर्ण मोर्चा Right To Education मधे अत्यंतीक अन्यायकारक बदल केले जात आहेत. गोर गरिबांच्या मुलांना दर्जेदार वा महत्त्वपूर्ण शिक्षण संस्थांतुन प्रवेश घेण्याची संधी नाकारली जात आहे.

असे बदल नुकतेच राज्य सरकारने घेतलेले आहेत. Right To Education मधील अन्यायकारक बदल रद्द करावेत यासाठी इशारा मोर्चा करण्यात आला,

तसेच दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगमं तसेच पुणे शहर अध्यक्ष आकाशभाऊ पायल पथारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश भाऊ मोरे,

यांनी शिक्षण आयुक्त मांढरे साहेब यांना निवेदन दिले व त्वरित हा कायदा रद्द व्हावा अन्यथा पुणे शहरात तीव्र आंदोलन होईल असा ईशारा दिला,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in