स्वारगेट पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी! चोरीच्या घटनेनंतर अवघ्या ४ तासांत आरोपींना केली अटक,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
स्वारगेट पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी! चोरीच्या घटनेनंतर अवघ्या ४ तासांत आरोपींना केली अटक,
पुणे, दि. 11/10/2025 — स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावत पोलिसांनी केवळ ४ तासांत आरोपींना गजाआड केले आहे.

स्वारगेट बस स्थानकावर एका प्रवाशाच्या बॅगेतील ₹16 हजार किंमतीच्या सोन्याच्या चेनची चोरी झाल्याची घटना घडली होती. फिर्यादी यांच्या तक्रारीनंतर स्वारगेट पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.

पोलिस अधिकारी निलेश पाटील आणि पोलीस नाईक विजय थोरात यांनी तात्काळ हालचाल करून ४ तासांच्या आत आरोपींना पकडण्यात यश मिळवले. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या उत्कृष्ट कार्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निखरे यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले. तसेच, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत केलेल्या नागरिकांचे आभार मानले.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
