Breaking NewsLatest NewsPMC News

राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली,.

पुणे : सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी याद्या जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. गुरुवारी (24 ऑक्टोबर) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली. ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याचे पाटील म्हणाले. इस्लामपूरमधून जयंत पाटील, काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख, घनसावंगीमधून राजेश टोपे, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वाचा उमेदवारांची यादी :

इस्लामपूर – जयंत पाटील

काटोल – अनिल देशमुख

घनसावंगी – राजेश टोपे

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील

मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड

कोरेगाव – शशिकांत शिंदे

बसमत – जयप्रकाश दांडेगावकर

जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर

इंदापूर – हर्षवर्धन पाटील

राहुरी – प्राजक्त तनपुरे

इस्लापूर -जयंत पाटील

काटोल – अनिल देशमुख

घनसावंगी – राजेश टोपे

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील

मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड

कोरेगाव – शशिकांत शिंदे

वसमत – जयप्रकाश दांडेगावकर

जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर

इंदापूर – हर्षवर्धन पाटील

राहुरी – प्राजक्त तनपुरे

शिरूर – अशोक पवार

शिराळा – मानसिंगराव नाईक

विक्रमगड – सुनील भुसारा

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *