स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या आईचे निधन,

ACS POLICE CRIME SQUAD

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या आईचे निधन,

नगरसेविका हमीदा सुंडके यांच्या सासूबाई होत्या.

प्रतिनिधी, पुणे मनपाचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या मातोश्री श्रीमती तलत परवीन सुंडके यांचे वार्धक्याने आज सकाळी निधन झाले आहे.

त्यांच्या मातोश्री श्रीमती आशाबी सय्यद यासुद्धा पुणे मनपाच्या नगरसेविका होत्या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे
मोलाचे योगदान होते. विद्यमान नगरसेविका हमीदा यांच्या त्या सासू होत्या.

तलत सुंडके यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्ठी गर्दी उसळली होती. नगरसेवक रफिक शेख, माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख, सामाजिक कार्यकर्ते हाजी फिरोज शेख, हसनभाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहसीन शेख, पुणे सिटी टाईम्सचे संचालक संपादक अजहर अहमद खान, सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान, आबिद शेख,

नगरसेवक साईनाथ बाबर, नागरिक अधिकार मंचाचे समिर पठाण, इसहाक पानसरे, व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आपल्या सहवेदना व्यक्त करून सुंडके परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या पार्थिवावर नाना पेठेतील मन्नुशाह मस्जिद कबस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 98223315W6

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *