सुपे या गावात कबरस्तान शेजारील, मोकळ्या जागेत, कचऱ्याचे ढीग,
ACS POLICE CRIME SQUAD
सुपे या गावात कबरस्तान शेजारील, मोकळ्या जागेत, कचऱ्याचे ढीग,
बारामती तालुक्यात सुपा गावात, हजरत ख्वाजा शहा मन्सूर, दर्गाह, हे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जात आहे,
सुपे येथील, एसटी स्टँड परिसरात, व दर्गाह, शेजारी असणार्या मोकळ्या जागा, कचरा डेपो बनल्या आहेत, अस्ताव्यस्तपणे कचरा पसरल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे, याचा त्रास परिसरात राहणाऱ्या, नागरिकांना व दर्ग्याला येणार्या, भाविकांना, होत आहे, ग्रामपंचायतीने, येथे असणारा कचरा एकत्रित करून बाहेर नेऊन टाकावा, व दुर्गंधीमूक्त करावा अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ते, बादशाह भाई मोगल, यांनी केली आहे, दर्गाह शेजारी, मुस्लिम बांधवांचे कबरस्तान आहे, कब्रस्तान शेजारी, सलून वाल्याने कापलेले केस टाकली आहे, कचऱ्यामुळे नागरिकांना, दुर्गंधी ला सामोरे जावे लागत आहे,

अनेक दिवसापासून परिसरात कचरा टाकला, जात आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, ग्रामपंचायतीने, व दर्गाह कमिटीने, उघड्यावर कचरा टाकणार यांवर, निर्बंध आणून क** कारवाई करावी अशी मागणी, बादशाह भाई मोगल, यांनी केली आहे,
कचरा अस्ताव्यस्त पडला आहे, त्याचा त्रास सर्वांनाच होत आहे, तरीसुद्धा महिन्यातून एकदा तरी शक्य तितका कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावावी, ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले,
ACS POLICE CRIME SQUAD
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526