Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

पुणे पोलिस आयुक्तालयातील ३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, apcs.news


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे :ऑनलाईन –(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

पुणे पोलिस आयुक्तालयातील ३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या,

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील ३ पोलीस निरीक्षकांचा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक विनायक दौलतराव गायकवाड यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली केली आहे. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गणपतराव कुंभार यांची विशेष शाखेत पोलीस निरीक्षकपदी बदली केली आहे.बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी अनिल सातपुते यांची अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *