नागरिक अधिकार मंचच्या वतीने कोंढवा खुर्द पारगेनगर.परिसरातील दिवाळी भावबीज निमित्त पुणे मनपा आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांना.साडी व फराळ वाटपाचा कार्यक्रम .

आज दिनांक 06/11/2021 रोजी नागरिक अधिकार मंचच्या वतीने कोंढवा खुर्द पारगे नगर सिटी हॉल मध्ये दिवाळी भावबीज निमित्त कोंढवा एन आय बी एम परिसरातील पुणे मनपा आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांना तसेच आदर पुनावाला कर्मचाऱ्यांना साडी व फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

ACS POLICE CRIME SQUAD

नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतूरत्वा खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते समीर शफी पठाण यांनी सांगितले की हा कार्यक्रम सफाई कर्मचाऱ्यांचा आभार माण्यासाठी आयोजित केला होता नागरीकांची आरोग्यचि काळजी घेणारे सेवक दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून परिसर स्वच्छ सुंदर करत असतात म्हणून आभार मानत भेट वस्तू काय देईची म्हणून साडी, सफारी व फराळ देण्यात आले.

या वेळेस कोंढवा एन आय बी एम पारगे नगर परिसराचे मान्यवर सोसायटी चैरमेन ,सभासद मोठया प्रमाणावर उपस्थित होते मान्यवरांचे आभार मंचचे उपाध्यक्ष निखिल रोकडे यांनी मानले.

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *