नांदेडसिटी,फुरसुंगी,खराडी,आंबेगाव,काळेपडळ,बाणेर,वाघोली,7,पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या,apcs.in
नांदेडसिटी,फुरसुंगी,खराडी,आंबेगाव,काळेपडळ,बाणेर,वाघोली,7,पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या,
पुणे शहर: पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या 7 पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दि.11 रोजी रात्री उशिरा नियुक्ती आदेश काढले आहेत.
महेश गुंडाप्पा बोळकोटगी (वपोनि, चतुःशृंगी पोलीस ठाणे ते वपोनि, बाणेर पोलीस ठाणे)
शरद आसाराम झिने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ ते वपोनि, आंबेगाव पोलीस ठाणे)
अतुल मुरलीधर भोस (पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड ते वपोनि, नांदेडसिटी पोलीस ठाणे)
संजय गुंडाप्पा चव्हाण (वपोनि, चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि, खराडी पोलीस ठाणे)
विजयानंद पद्माकर पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःशृंगी ते वपोनि, चतुःशृंगी पोलीस ठाणे)
अनिल शिवाजी माने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि, चंदननगर पोलीस ठाणे)
पंडित हणमंतराव रेजितवाड (वपोनि, लोणीकंद पोलीस ठाणे ते वपोनि, वाघोली पोलीस ठाणे)
सर्जेराव शामराव कुंभार (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विमानतळ ते वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे)
मंगल शामराव मोंढवे (वपोनि, बिबवेवाडी पोलीस ठाणे ते वपोनि, फुरसुंगी पोलीस ठाणे)
शंकर भिकू साळुंखे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते वपोनि, बिबवेवाडी पोलीस ठाणे)
मानसिंग संभाजी पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे ते वपोनि, काळेपडळ पोलीस ठाणे)
मुंबई येथून बदलीने आलेल्या पोलीस निरीक्षकांची नियुक्त्या खालील प्रमाणे
राहुल वीरसिंग गौड ( पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस ठाणे)
अमर नामदेव काळंगे ( पोलीस निरीक्षक (गुन्हे), हडपसर पोलीस ठाणे)
राजेंद्र भाऊराव पन्हाळे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःशृंगी पोलीस ठाणे)
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in