चौफुला बाजूकडून मोरगाव बाजूकडे घेवून ट्रक जात असताना अपघाताची खबर.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
➡️वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं :- 216/2022 भा.द वि कलम 304(2),279,337,338,मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177
➡️2)फिर्यादी :-युन्नुस इब्राहिम काजी वय 29 वर्षे धंदा पुजारी रा सुपा ता बारामती जि.पुणे मो.नं.9860297868
➡️3) आरोपी :-ट्रक नं MH-16 CC-6123 यावरील चालक हनुमंत भालके रा.निलगा पुर्ण नाव पत्ता माहित नाही
➡️4) गुन्हा घडला ता वेळ -तारीख 29/5/2022 रोजी रात्रौ 9/45 वा. चे सुमा मौजे सुपा ता बारामती जि. पुणे गावचे हद्दीत
➡️5) गुन्ह्यात वापरलेले वाहन -ट्रक नं MH-16 CC-6123
➡️6)जखमी -1) इस्माईलभाई काझी वय 50 वर्षे, 2) सोयल दिलावर काझी वय 25 वर्ष दोन्ही रा. सुपा ता. बारामती जि. पुणे, 3) मुजाईद अली अहमद अली सयद रा . बिजनोर ता .धामपुर राज्य उत्तर प्रदेश
➡️7)मयत- रुकसाना दिलावर काझी वय 45 वर्षे सुपा ता बारामती जि. पुणे
➡️8) हकीगत- वर नमुद केले तारीखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर याने त्यांच्या ताब्यातील ट्रक नं MH-16 CC-6123 यावरील
चालकाने नाव, पत्ता माहित नाही याने त्याचे ताब्यातील सदर ट्रक चौफुला मोरगाव रोडने चौफुला बाजूकडून मोरगाव बाजूकडे घेवून जात असताना दारु पिवुन वाहण चालविल्याने अपघात होवनु अपघातात व्यक्ती मयत होवु शकतात याची जाणीव असताना ट्रकचे चालकाने दारुपिवुन ती हायगयीने, अविचाराने, रस्त्याचे नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविल्याने सदरचा ट्रक डायमंड हॉटेलजवळील वळणावर पलटी होवुन हॉटेल मध्ये घुसुन अपघात झाला आहे.
सदर अपघातात चुलते दिलावर इस्माईलभाई काझी वय 50 वर्षे, चुलत भाऊ सोयल दिलावर काझी वय 25वर्ष दोन्ही रा. सुपा ता. बारामती जि. पुणे, मुजाईद अली अहमद अली सयद रा . बिजनोर ता .धामपुर राज्य उत्तर प्रदेश यांना किरकोळ व गंभीर दुखापत झाली तरी चुलती रुकसाना दिलावर काझी वय 45वर्षे सुपाता बारामती जि. पुणे हि मयत झाली आहे तसेच ट्रकचे व डायमंड हॉटेलचे नुकसान करून तो अपघाताची खबर देता निघुन गेला आहे. म्हणून माझी ट्र क न MH-16-CC-6123 वरील चालकाविरूद कायदेशिर फिर्याद आहे. वगैरे फिर्यादी वरून गुन्हा रजि.दाखल करून गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना पाठविला असून वगैरे मजकुरची फिर्याद पणदरे सुपा खबर नं 134/2022 वरुन आलेने दाखल करुन पुढील तपासस पो नि लांडे सो हे करीत आहेत
➡️9)दाखल अंमलदार – पो हवा नागटिळक 1452
➡️10)तपासी अंमलदार- स पो नि लांडे सो
➡️11) दाखल ता वेळ – इन्ट्री न 01 वेळ 3/37
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL