युट्युब, वर वेगळे नाव वेगळा आवाज बी,ई, कमल लोकप्रिय,
ACS POLICE CRIME SQUAD
वेगळे नाव वेगळा आवाज, हळूहळू बी,ई, कमल लोकप्रिय,
पुणे प्रतिनिधी गोरख सोनवणे
युट्युब, वर,बी,ई,कमल, नावाचा गायक सध्या लोकप्रिय होत आहे, YouTube, वर त्याने किशोर कुमार, कुमार सानू, आणि जगतसिंह, यांची गाणी त्यांनी आपल्या गोड आवाजात गायली आहे,
शास्त्रीय संगीताचे शिक्षण तो आपल्या गुरूकडून घेत आहे, कुणीही गॉडफादर नसल्याने सरळ YouTube , गाठले, आणि स्वतःचे चायनल सुरू केले आहे, जनता जनार्दन ने, त्यांना उचलून घेतले आहे, त्यांच्या आवाजाचे सर्व जना कडून कौतुक होत आहे, खरंच खूप हृदय स्पर्शी गळा आहे, त्यांचा
बी,ई,कमल, या नावाची, YouTube, लिंक आहे,
त्यांची तरी आमच्या ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. कडून, त्यांना शुभेच्छा.
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad