माजी संचालक गणेश चांदगुडे, धावले ऊस तोडणी करणाऱ्या, कामगारांच्या मदतीला,

ACS POLICE CRIME SQUAD

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.
पुणे प्रतिनिधी गोरख सोनवणे,

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे, धावले ऊस तोडणी करणाऱ्या, कामगारांच्या मदतीला,

जगभरात कोरोणा चा, व्हायरसचा नवा व्हेरिऐट, ओमायक्रोनचे रुग्ण वाढत आहे, अगदी संपूर्ण देशात, लॉक डाऊन करावा लागणार अशी वेळ आली आहे, नागरिक दहशतीच्या नावाखाली जगत आहे, अशातच मजूर कामगाराचा, प्रश्न ऐरणीवर आला आहे, करोणा महामारी मुळे, लोकांचे , आर्थिक जनजीवन, विस्कळीत चालले आहे, अशातच, ऊस तोडणी कामगाराच्या अन्नधान्य कपडे, चोरून नेल्याची घटना, समोर आली आहे,


बारामती,,,, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, कडील ऊस तोड मजुरांच्या कुतळवाडी, येथे असलेल्या झोपडीवर चोरट्यानी,दिवसा ढवळ्या, डल्ला मारला आहे, त्यांचे अन्नधान्य व कपडे चोरीस गेल्यामुळे, सर्व मजूर उघड्यावर पडल्यावर पडले आहे, हि गोष्ट कळताच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माजी संचालक, गणेश चांदगुडे, यांनी मजुरांना मदतीचा हात म्हणून, तातडीने मजुरांसाठी ५० किलो तांदूळ व ५० किलो गहू तसेच ५० किलो साखर व, थंडीपासून संरक्षण, करणारे, उबदार ब्लॅंकेट, उपलब्ध करून दिले, त्यामुळे मजुरांच्या चेहऱ्यावरील आनंद, गगनात मावेनासा झाला, व तसेच त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान, चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना मजुरांची चोरी झाल्याची, माहिती दिली, जगताप साहेब म्हणाले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, आम्ही मदतीचा प्रयत्न करू, तसेच


माजी संचालक, गणेश चांदगुडे म्हणाले, रीतसर पोलीस स्टेशनला, तक्रार देऊन चोरी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई, करण्यासंदर्भात पोलीस स्टेशनची मदत घेतली जाईल, व गुन्हेगारांना अटक करण्यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे, पोलीस उपनिरीक्षक, शेख साहेब, यांची मदत घेतली जाईल, असे गणेश चांदगुडे यांनी सांगितले, यावेळी, बोरकर वाडी चे पोलीस पाटील, राहुल बोरकर, सचिन पवार, राजकुमार लव्हे, सुरत शिंदे, खैरे ,वाबळे, पायोळे, खोमणे मोरे शिंदे जगताप, तसेच मदतीचा हात करणारे, गणेश चांदगुडे,व, सर्व कारखान्याचे, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *