पिंपरी-चिंचवड,मेट्रोचे साहित्य चोरणारे दोघे हिंजवडी पोलिसांनी घेतले ताब्यात,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फिर्यादी :-दत्ता हिंमत राठोड वय-२५ वर्षे धंदा-रिक्युरिटी सुपरवायझर रा. बाळु भोईर यांच्या रुम मध्ये रुम नं. ११ भोईर निवार भोईरवाडी फोज-३ ता. मुळशी जि.पुणे,
हिंजवडी :तपशिल:-मेट्रोचे साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. ही घटना गुरुवारी (दि. २०) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास टेक महिंद्रा कंपनीच्या गेट समोर, माण फेज तीन येथे घडली. १) सोहेल साहीद सय्यद वय २१ वर्षे रा. आब्दुल शेख यांच्या रुम मध्ये साईबाबनगर आश्रफी हाईट फ्लॅट नं.५०२ कोंढवा पुणे, २) मोहम्मद सरताज सर्फराज अल्वी वय-२४ वर्षे रा. पवार यांच्या चाळीत जे.एस.पी.एम. कॉलेज जवळ ताथवडे पुणे अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.या प्रकरणी सिक्युरिटी सुपरवायझर दत्ता राठोड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते माण हिंजवडी दरम्यान मेट्रो प्रकल्प तीनचे काम सुरू आहे. टेक महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर माण फेज तीन येथे मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे. तेथून गुरुवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपींनी दहा हजार रुपये किमतीची एक पोलादी प्लेट रिक्षात घालून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. प्लेट चोरून नेत असताना सुरक्षारक्षकांनी दोघांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढची तपास हिंजवडी पोलीस बलसाने करत आहे,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in