Breaking NewsCrime NewsPCMCTraffice Police

हिंजवडीतील बेकायदा हुक्का विक्री प्रकरणी हिंजवडीतील‘ठेका हॉटेल’वर कारवाई,apcs.in,


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पिंपरी : अवैध बार, पबवर कारवाई करण्यात येत आहे . रात्री उशीरा चालणाऱ्या हॉटेलवर आणि अवैध धंद्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. हिंजवडी येतील ‘ठेका हॉटेल’ मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.,

ही कारवाई रविवारी (दि.7) रात्री अकराच्या सुमारास हिंजवडी पोलिसांनी केली.हॉटेल मॅनेजर अरविंदसिंग चमेलसिंग (वय-27 रा. आदर्शनगर, हनुमान मंदिर, फेज-1 हिंजवडी, ता. मुळशी), हॉटेल मालक वैभव प्रल्हाद वारडे (वय-35 रा. नंदनवन सोसायटी, गुरुद्वारा जवळ, आकुर्डी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223, 287 3(5), सिगारेट व अन्य तंबुखु जन्य उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील कस्तुरी चौकात असलेल्या ठेका हॉटेलमध्ये अवैध रित्या हुक्का विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी आरोपींनी हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता ग्रहाकांना जेवणासाठी व हुक्का पुण्यासाठी एकत्र बसवले. ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याचे आढळून आले. आरोपींनी विनापरवाना, अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या हुक्का विक्री केली. या कारवाईत 24 हजार 198 रुपये किमतीचा हुक्का पॉट व हुक्का फ्लेवर जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *