पोलिस हवालदार मनोज खरपुडे ची कामगिरी तडीपार गुन्हेगार ला केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पेट्रोलिंग करीत असताना तडीपार गुन्हेगार ला दरोडा व वाहन चोरी पथक २ ने केली अटक.
आज रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत हडपसर व लोणी काळभोर पो.स्टे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना आमचे पथकातील पोलिस हवालदार मनोज खरपुडे यांना
लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तडीपार गुन्हेगार .नामे प्रणव भरत शिरसाट वय २१ रा. लोणी स्टेशन आंग्रे वस्ती कदम वाक वस्ती लोणी काळभोर ता.हवेली पुणे
हा पालखी स्थळ मैदान शेजारील अंगणवाडी लोणी काळभोर येथे मैदानात बसलेला असल्याची बातमी मिळाल्याने त्यास लागलीच स्टाफच्या मदतिने ताब्यात घेवून त्याचेवर लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे मुं.पो.अॅक्ट कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला गुन्हा रजिस्टर नंबर ३५९/ २२ लोणी काळभोर पो.स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे,मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे , सहा पो. आयुक्त गुन्हे २ नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, सहा.पो.फौज.उदय काळभोर पोलीस हवालदार मनोज खरपुडे, राजेश लोखंडे, दिनकर लोखंडे, विनायक रामाने, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे , राहुल इंगळे यांनी केली आहे.
. दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६