कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे,तर मुंढवा पोलीस स्टेशनचे तर 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या;जाणून घ्या कोठे झाली बदली,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत़,
पोलीस निरीक्षकांचे नाव (सध्याचे ठिकाण, बदलीचे ठिकाण)
1),शशिकांत चव्हाण ( वपोनि, लोणी काळभोर ते पोनि वाहतूक शाखा) 2) स्वप्नाली शिंदे ( वपोनि डेक्कन ते पोनि सायबर) 3) राजेंद्र मगर (वपोनि लष्कर ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा) 4) दिपाली भुजबळ (वपोनि विश्रामबाग ते पोनि़ आर्थिक गुन्हे शाखा)

5) आनंदराव खोबरे ( वपोनि विमानतळ ते पोनि गुन्हे शाखा) 6) विश्वजित काईगडे (वपोनि खडक ते पोनि, नियंत्रण कक्ष) 7) अजय कुलकर्णी (पोनि, नियंत्रण कक्ष ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा) 8) शैलेश संखे (वपोनि, चतु:श्रृंगी ते पोनि, गुन्हे शाखा) 9) संतोष सोनवणे (वपोनि, कोंढवा ते पोनि, वाहतूक शाखा)

10) महेश बोळकोटगी ( वपोनि, मुंढवा ते वपोनि, चतु:श्रृंगी) 11) विनय पाटणकर (वपोनि, बिबवेवाडी ते वपोनि, कोंढवा)12) गिरीश दिघावकर (वपोनि खडकी ते वपोनि, लष्कर) 13) मंगल मोढवे (पोनि, गुन्हे हडपसर ते वपोनि बिबवेवाडी) 14) राजेंद्र करणकोट ( पोनि, गुन्हे वानवडी ते वपोनि लोणी काळभोर)

15) सतिश जगदाळे ( पोनि, गुन्हे डेक्कन ते वपोनि खडकी)16) संतोष खेतमाळस (पोनि, खडक ते वपोनि, खडक) 17) विजममाला पवार (पोनि, चतु:श्रृंगी ते वपोनि, विश्रामबाग) 18) नीळकंठ जगताप ( पोनि, गुन्हे वारजे माळवाडी ते वपोनि, मुंढवा) 19) अजय संकेश्वरी (पोनि, वाहतूक ते वपोनि, विमानतळ)20) गिरीषा निंबाळकर (पोनि, गुन्हे शिवाजीनगर ते वपोनि, डेक्कन) या पोलीस निरीक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे़.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
