MSEB मधून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला 12 लाखांचा फसवणूक;डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
एमएसईबी मधून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातील ११ लाख ८१ हजार ९९२ रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत पथात रोडवर राहणार्या एका ७६ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २४ जानेवारी रोजी घडला होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरात असताना त्यांना एक फोन आला. फोन करणार्याने आपण एमएसईबी मधून बोलत असल्याचे भासवले. त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगून त्यांना एक लिंक पाठविली. त्यांनी ती डाऊन लोड केली. त्यातून चोरट्याने फिर्यादीच्या मोबाईलचा अॅक्सेस स्वत:कडे घेऊन त्यांच्या खात्यातील ११ लाख ८१ हजार ९९२ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. जानेवारीमध्ये घडलेल्या या घटनेची फिर्याद आता दाखल करण्यात आली असून डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in