दरोडा, व वाहनचोरी विरोधी पथक २, कडील पोलीस नाईक शिवाजी जाधव, यांना बहिर्जी नाईक पुरस्कार,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दरोडा, व वाहनचोरी विरोधी पथक २, कडील पोलीस नाईक शिवाजी जाधव, यांना बहिर्जी नाईक पुरस्कार,

उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. रामनाथ पोकळे अति.पोलीस आयुक्त, मा.श्रिनिवास घाडगे पोलीस उपायुक्त, गुन्हे व मा.गजानन टोंपे सहायक पोलिस आयुक्त यांचेहस्ते बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित

हडपसर, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखाचे, पोलीस, नाईक, शिवाजी जाधव यांना बहिर्जी नाईक,पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हडपसर, हद्दीतील वाहन चोरी, व येरवडा हद्दीतील, ९०६, सोन्याचे तोळे , अतिशय जटिल,गुन्हेचा त्यांनी कसून तपास केल्याबद्दल, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, पुरस्काराबद्दल हडपसर, परिसरातील, व, दरोडा वाहन चोरी विरोधी पथक २,कडील अधिकाऱ्यां कडून त्यांचे कौतुक, होत आहे, पुणे अति पोलीस आयुक्त रामनाथ पोकळ मा, श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त,व,मा, गजानन टोंपे, सहाय्यक पोलिस आयुक्त, यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, वाहन चोरीचे गुन्हे त्यांचा तपास लावने असे अनेक जटिल गुन्ह्याचा त्यांनी छडा लावला येरवडा, (संगमवाडी,) येथील, ९०६,तोळे, सोने कोणतेही धागेदोरे, नसताना शिवाजी जाधव, यांनी ,खबर यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करून आरोपींना गजाआड धाडले,व वाहन चोरी करनारे आरोपी, वाहन व दरोडा चोरीच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या, शिवाजी जाधव यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत

अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, मा श्री निवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे व मा, गजानन टोंपे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी, शिवाजी जाधव, यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित केले, जाधव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल, हडपसर शहर परिसरातील, नागरिकांनी व पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *