हडपसर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी प्रशांत तानाजी टोणपे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

हडपसर मधील दोन (cr.no.१२१९/२२ & ९८१/२२ ) वेगवेगळ्या खुनांच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांस अटक करून उत्कृष्ट तपास कामगिरीबद्दल माननीय पुणे शहर पोलीस आयुक्त सो.अमिताभ गुप्ता सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

हडपसर , पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी प्रशांत तानाजी टोणपे , यांचा सत्कार पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते , प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले ,

महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस ॥ प्रशस्तिपत्र ॥ पोलीस आयुक्तालय पुणे शहर शुभेच्छांसह ….. प्रशांत तानाजी टोणपे , पोलीस शिपाई ब.नं ८२३७ हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. १२१९ / २०२२ भादवि कलम ३०२ या गुन्हयातील अनोळखी आरोपींबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन घेऊन त्यांचे नावे निष्पन्न करून आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे . या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपणांस प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात येत आहे .

भविष्यात अशाच उच्चश्रेणीच्या कामगिरीची आपणाकडुन अपेक्षा आहे . पोलीस दलातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!! दिनांक : १३/१०/२०२२ अमिताभ गुप्ता भा.पो.से. पोलीस आयुक्त , पुणे शहर

हडपसर पोलीस स्टेशन , गुन्ह्याचा योग्य रीतीने तपास लावून ठोस पुरावे , गोळा करून , आरोपीस , कारागृहास पाठवले , या उत्कृष्ट कार्याची पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दखल घेत , हडपसर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस पोलीस नाईक , प्रशांत तानाजी टोणपे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *