पुण्यातील कोरेगाव पार्क वाहतूक विभागात पैसे घेऊन वाहने सोडले जात असल्याचा प्रकार; व्हिडिओ.?

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुण्यातील कोरेगाव पार्क वाहतूक विभागात पैसे घेऊन वाहने सोडले जात असल्याचा प्रकार; व्हिडिओ.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे शहरातील पोलिस आयुक्तांनी मध्यंतरी वाहतूक पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला होता त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पोलीस गायबच झाले होते.

तर लाचेचे प्रकार देखील थांबले होते. परंतु आता पुन्हा वाहतूक पोलीसांनी कारवाईचा फास आवडला असून लाचेचे प्रकार पुन्हा वाढलेले आहे. नो पार्किंग मधून उचलेले वाहन विना पावती व कॅश रक्कम घेऊन सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोरेगाव पार्क वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी सुनिल लांघी हे पाचशे(५००) पाचशेच्या दोन नोटा घेऊन खिशात घालून घातल्याचे व्हिडिओत दिसत असून समोरून दुचाकीधारक म्हणत आहे नक्की होईल ना? लांघी म्हणतात की झाल नाही तर नाव नाही माझं? ऐ गाडी सोड म्हणत गाडी सोडून टाकली आहे.

असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.???

कोरेगाव पार्क वाहतुक शाखा मधील कर्मचारी बघा कशा प्रकारे लाच घेत आहेत….
वाहतूक पोलिस #


सदर पोलिसांवर पुणे शहर पोलीस आयुक्त सो.अमिताभ गुप्ता सर कारवाई करणार का???


जर केली नाही तर लोकांचा पोलिसांवर असलेला विश्वास उडेल.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *