सार्वजनिक माफीनामा एसीएस पोलिस क्राईम स्क्वॉड न्यूजसंपादक : वाजिद खान,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
सार्वजनिक माफीनामा एसीएस पोलिस क्राईम स्क्वॉड न्यूज
संपादक : वाजिद खान
चुकून आमच्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या बातमीत , केतन जोरे, जिजाभाई, गणेश भोसले व मखंनसिंग (दाभाडे सरकार चौक, चर्होली परिसर) यांची नावे चुकीने प्रसिद्ध झाली होती.
केतन जोरे जिजाभाई गणेश भोसले मखंनसिंग
दाभाडे सरकार चौक चर्होली
👉 या बातमीमुळे संबंधित व्यक्तींची व त्यांच्या कुटुंबाची अनावश्यक बदनामी झाली.
👉 आमच्या टीमकडून ही मोठी चूक झाली असून आम्ही मनापासून सार्वजनिक माफी मागतो.

आमचा हेतू कुणाच्याही मानहानीचा नव्हता. समाजातील चुकीच्या घटनांवर लक्ष वेधणे हा एकमेव उद्देश असून, चुकीच्या पद्धतीने नावे जुळल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला खेद आहे. पुढे अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी आमची टीम अधिक खबरदारी घेईल.
