Breaking NewsLatest NewsPCMCPMC News

जीटीसीएल 60 पुणे ट्रायल्स : क्रिकेटच्या दिग्गजांसमोर खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी,


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL


CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

जीटीसीएल 60 पुणे ट्रायल्स : क्रिकेटच्या दिग्गजांसमोर खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी,

पुणे : ग्लोबल टेनिस क्रिकेट लीग (GTCL60) च्या पुणे ट्रायल्सचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खेळाडूंना आता शारजाह (UAE) येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दिग्गज खेळाडूंसमोर आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

या ट्रायल्ससाठी ठिकाण :
44/4/1, चिंतामणीनगर, हिल ग्रीन स्कूल समोर, मुंजी, पुणे – 411060

📅 दिनांक : 21 ऑगस्ट
⏰ रिपोर्टिंग वेळ : सकाळी 8:30 वाजता

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी अधिकृत संकेतस्थळावर www.GTCL60.com वर किंवा दिलेल्या QR कोड स्कॅन करून तात्काळ नोंदणी करावी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *