पुणे शहर पोलिस आयुक्तालयात ८ पी.आय.च्या अंतर्गत बदल्या तर १४ निरीक्षकांच्या नियुक्त्या.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे शहर पोलिस आयुक्तालयात ८ पी.आय.च्या अंतर्गत बदल्या तर १४ निरीक्षकांच्या नियुक्त्या.

पुणे,दि.२७:-(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

पुण्यात बाहेरून बदलुन आलेल्या १४ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांबाबतचे आदेश तसेच आयुक्तालयातील ८ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांबाबतचे आदेश पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज मंगळवार रात्री काढले आहेत. एकुण २२ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

पोलिस निरीक्षकाचे नाव व पी.आय.च्या अंतर्गत बदल्या कोठुन कोठे.

. मनिषा हेमंत पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) चतुःश्रृंगी पो.स्टे)

. शफिल सय्यद पठाण (पोलिस निरीक्षक (गुन्हे), डेक्कन ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) हडपसर पोलिस स्टेशन)

. सुरेंद्र गजेंद्र माळाळे (छत्रपती संभाजीनगर शहर ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस स्टेशन)

. राजकुमार प्रभाकर शेरे (सीआयडी ते पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा)

. कांचन मोहन जाधव (सीआयडी ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), येरवडा)

. सुरेशसिंग रामसिंग गौड (लोहमार्ग, पुणे ते वरिष्ठ निरीक्षक, मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)

. दशरथ शिवाजी पाटील (पालघर ते वरिष्ठ निरीक्षक, नियंत्रण कक्ष)

. धनंजय विठ्ठल पिंगळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पोलिस निरीक्षक वाहतुक शाखा)

. संदिप नारायण देशमाने (एसआयडी ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पो.स्टे.)

. सीमा सुधीरकुमार ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नागपूर ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद)

. संतोष लक्ष्मण पांढरे (ठाणे शहर ते वाहतूक शाखा)

. शंकर भिकू साळुंखे (मुंबई शहर ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) डेक्कन)

. नंदकुमार रामहरी गायकवाड (एटीएस ते पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा – दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-2)

. स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (मुंबई शहर बदली आदेशाधिन ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड पो.स्टे.)

. चेतन महादेव मोरे (सीआयडी ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क पो.स्टे.)
 
. अशोक धर्माजी इंदलकर (वाहतूक शाखा बदली आदेशाधिन ते पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-1)

. सावळाराम पुरूषोत्तम साळगांवकर (वपोनि, सहकारनगर ते पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष)

. दिपाली सचिन भुजबळ ( पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा)

. नंदकुमार मुरलीधर बिडवई (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट-2)

. सविता भगवान ढमढेरे (पोलिस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा)

. क्रांतीकुमार तानाजी पाटील (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-2 ते पोलिस निरीक्षक, विशेष शाखा)

. सुनिल पांडुरंग पंधरकर (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक -1) ते पोलिस निरीक्षक विशेष शाखा).

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *