पुणे हादरलं!(गंधर्व लॉन्सजवळ ) एकामागोमाग एक तब्बल 20 सिलेंडरचे स्फोट.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे हादरलं! एकामागोमाग एक तब्बल 20 सिलेंडरचे स्फोट.

गंधर्व लॉन के पास गैस सिलिंडर फट गया और फायर ब्रिगेड घुस गई

एकामागोमाग एक झालेल्या सिलेंडर स्फोटांनी पुणे हादरलं. पुण्यातल्या कात्रजमधल्या गंधर्व लॉन्सजवळ सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. गोडाऊनमध्ये सिलेंडकरचा साठा करण्यात आला होता. गोडाऊनाला अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा एकामागोमाग एक स्फोट झाला.


तब्बल वीस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटांच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनासाठी धाव घेत आग आटोक्यात आणली. यात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे.

गोडाऊनला आग नेमकी कशामुळे लागली याचं कराण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्फोटात गोडाऊन आणि आसपासच्या परिसराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9922331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *