Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन.विधीसंघर्षित बालकांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर,घेण्यात आले.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन.विधीसंघर्षित बालकांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर,घेण्यात आले.

दि.०९/०८/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

आज रोजी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणचे चैतन्य सभागृहात, विधीसंघर्षित  बालकांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर,घेण्यात आले. सदर मार्गदर्शन शिबिर ध्यास सामाजिक संस्था या मार्फत घेण्यात आले असून संस्थेचे विधी सल्लागार श्री विजय बाविस्कर व रिहाण शेख यांनी उपस्थित विधी संघर्षित  बालक व त्यांचे पालक यांना कायदेविषयक बाबी समजावून विधी  संघर्षित  बालकांच्या भविष्याबाबत चर्चा केली. तसेच उपस्थित पालकांकडून हमी घेण्यात आले. सदर शिबिरात मुलांच्या कौशल्यबाबत चर्चा करून त्यांना रोजगार निर्मिती बाबत समुपदेशन करण्यात आले.

सदर शिबिरास,  उपस्थित बालक व पालक यांना भविष्यात त्यांच्याकडून कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण होऊ नये तसेच मुले गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नये याबाबत समुपदेशन केले आहे.सदर विधी संघर्षित बालक समुपदेशक शिबिरास शिबिरा हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील ४० ते ४५ विधी संघर्षीत बालक व त्यांच्यासोबत ५० ते ५५ पालक उपस्थित होते.

सदर शिबिरात आम्ही स्वतः व आमच्या सोबत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदीप शिवले, महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण गोसावी, ध्यास सामाजिक संस्थेचे विजय बाविस्कर व रीहान शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच गोपनीय विभागाकडे अंमलदार शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम शांततेत पार पडला.सदरचे मार्गदर्शन शिबिर सकाळी ११.२५ ते १४.३० वा दरम्यान पार पडला.

रवींद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *