येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगाराला दरोडा व वाहन चोरी पथक २ ने केली अटक;दरोडा व वाहन चोरी पथक २ ची कामगिरी,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
दि २३/११/२०२३ रोजी दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर,
येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगाराला अटक, दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखेची कामगिरी:पोलीस आयुक्तालयातील हद्दीतील कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना. पो.हवा दत्तात्रय खरपुडे व पो हवा गणेश लोखंडे यांना त्यांचे गुप्त बातमी,येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख ,मिळालेल्या बातमीप्रमाणे इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. राजीव गांधी नगर येथे गुरुवारी (ता. २३) ही कारवाई केली.
परिमंडळ- ४ पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख याला तडीपार केले होते. दरम्यान,गुरुवारी दरोडा व वाहन चोरी पथक २ चे,पो.हवा दत्तात्रय खरपुडे व पो हवा गणेश लोखंडे येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे व गणेश लोखंडे यांना माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख हा राजीव गांधी नगर, येरवडा येथे येणार आहे.पथकाने राजीव गांधी नगर परिसरात सापळा रचून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in