चिंचवड परिसरातील मोहननगर येथे दहशत निर्माण करणाऱ्या भाईला अटक,apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

चिंचवड परिसरातील मोहननगर येथे रस्त्यावर कोयता घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या स्वयंघोषित भाईला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी (२६ नोव्हेंबर) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी ११४९/२३, भादंवि कलम ५०६, ५०४, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५, क्रिमिनल लॉ ॲमेंडमेंड अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे,

आशिष देविदास गोरखा (वय २६, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष गोरखा हा रविवारी रात्री कोयता घेऊन मोहननगर येथे सार्वजनिक रस्त्यावर आला. तिथे असणाऱ्या व्यावसायिकांना व पादचारी नागरिकांना त्याने दमदाटी केली. ‘जिलब्या गॅंगला जो कोणी नडणार, त्याची सुट्टी नाही’ असे म्हणत शिवीगाळ करून धमकी देऊन त्याने परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी आशिष गोरखा याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *