Breaking NewsLatest NewsPMC News

शिवसेना उमेदवार उल्हास तुपे, योगेश शिवाजी टिळेकर यांची माघार चेतन तुपे यांना पाठिंबा,


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

शिवसेना उमेदवार उल्हास तुपे, योगेश शिवाजी टिळेकर यांची माघार चेतन तुपे यांना पाठिंबा,हडपसर मध्ये चेतन तुपे बाजी मारणार,

हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे नेते उल्हास तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चेतन तुपे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत दिलेल्या पाठिंब्यामुळे नक्कीच चेतन तुपे यांची ताकद वाढली असून त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरेल.

हडपसर मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते योगेश शिवाजी टिळेकर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळी त्यांनी चेतन तुपे च्या नेतृत्वाला हिरवा कंदील देत पाठिंबा जाहीर केला आहे. टिळेकर यांचा हा निर्णय तुपे साठी अत्यंत उल्हास तुपे व योगेश शिवाजी टिळेकर यांचे महत्त्वपूर्ण आहे. चेतन विठ्ठल तुपे यांनी पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *