Breaking NewsLatest News

महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांचे कोंढवा परिसरातील दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी स्वागत केले.apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांचे कोंढवा परिसरातील दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी स्वागत केले.

चेतन तुपे पाटील यांचा भेटींसह बैठकांचा धडाका

हडपसर, ता. १ हडपरसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे पाटील यांनी मतदारसंघाच्या विविध भागातील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. काही ठिकाणी गृहभेटी तर काही ठिकाणी कोपरा बैठका त्यांनी घेतल्या. त्यांच्या या दौऱ्याचे मतदार व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले.

चेतन तुपे पाटील यांनी मतदारसंघातील माळवाडी, महंमदवाडी, कोंढवा भागातील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजना व त्याचा नागरिकांना होत असलेला लाभ यावर महिलांसह अनेक नागरिकांशी चर्चा केली.

कुमार पाम सोसायटीमधील नागरिकांनी बैठक घेऊन त्यामध्ये तुपे पाटील यांचे स्वागत केले. माजी नगरसेविका नंदा लोणकर, हसीना इनामदार, गफुर पठाण, फारुख इनामदार, रईस सुंडके, समीर शेख तसेच सोसायटीमधील सभासद उपस्थित होते. तुपे पाटील म्हणाले, “महायुती सरकारने मतदारसंघातील अनेक मोठे प्रश्न मार्गी लावले आहेत. केवळ हडपसर मतदारसंघाच्या नव्हे तर राज्याच्या विकासासाठी यापुढेही या डबल इंजिन सरकारची गरज आहे. गाठीभेटी दौऱ्यात मिळणारा आपला प्रतिसाद पाहता त्याला ताकद देण्याची सुरुवात हडपसर मधून होईल, अशी खात्री आहे.”

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *