विधीसंघर्षग्रस्त बालकाचे मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

विधीसंघर्षग्रस्त बालकाचे मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद.

पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांची कामगिरी.


आज दि.12/08/2022 रोजी ऑल आऊट कारवाईचे अनुषंगाने पेट्रोलिंग फिरत असताना
पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,हिंगणेमळा करणं बिल्डर यांचे लेबर कॅम्प हडपसर पुणे येथे एका नंबर नसलेले होंडा शाहीन गाडीवर दोन इसम संशयित रित्या बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरची बातमी वपोनि यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई संदर्भात आदेश दिले त्याप्रमाणे स्टाफ च्या मदतीने बातमीच्या ठिकाणी जाऊन सदर इसमांना गाडीसह जागीच ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावे पत्ते विचारता त्यांनी आपली नावे

1)आदित्य आत्माराम म्हस्के , वय १९, रा. यश दारवेकर शाळा नंबर ३२ चे गल्ली नंबर ५ हडपसर ,पुणे असे सांगितले व दुसरा विधिसंघर्षित बालक यांना crpc 41(1) (d) अन्वये ताब्यात घेऊन तपास केला असता नमूद इसमांचे ताब्यातून एकूण १,१८,०००/- ची ५ वाहने जप्त करणेत आली असून खालील प्रमाणे गुन्हे उघड झाले आहेत:-


1) लोणीकाळभोर पो स्टे गु
2) भोसरी एम आय डी सी पो स्टे पो स्टे गु र
3) चंदननगर पो स्टे 4)हडपसर पो स्टे गु र
5)दौंड पो स्टे पुणे ग्रामीण गु प्रमाणे दाखल असून आरोपीस करून पुढील कारवाई कामी हडपसर पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे .


सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सो, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार उदय काळभोर,राजेश अभंगे,दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, मनोज खरपूडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे ,अमोल सरतापे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *