पूर्वीच्या भांडणातून २२, वर्षीय तरुणाचा खून करणा-या गुन्हेगाराच्या येरवडा तपास पथका ची कामगिरी दोन तासात आरोपी केले,अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून येरवडामध्ये तरुणाचा खून, येरवडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपी केले, अटक,

प्रेसनोट दि . २४/१०/२०२२ येरवडा पोलीस स्टेशन , पुणे शहर .

मारहाण करुन खून करणा – या गुन्हेगाराच्या येरवडा तपास पथकाने दोन तासात मुसक्या आवळल्या .

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून खून केल्याची घटना यरवडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून, आरोपींना ऐन दिवाळीच्या दिवशी येरवडा पोलिसांनी अटक केली आहे,
इंजमाम जुबेर इद्रीसी वय २२ रा दरबार बेकरी येरवडा पुणे, असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे,
याप्रकरणी,शहानवाज शेख व त्याचे दोन साथीदार असे, तीन जणांना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे,

दि . २२/१०/२०२२ रोजी आरोपी यांनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी याचा भाऊ नामे इंजमाम जुबेर इद्रीसी वय २२ रा दरबार बेकरी येरवडा पुणे यास लोहगाव व वाघोली परिसरात फिरवून त्यास जुन्या भांडणाचे कारणावरुन हत्याराने मारहाण करुन येरवडा परिसरात जखमी अवस्थेत सोडून दिले . सदरच्या इसमास गंभीर जखम झालेमुळे मयत झाला म्हणून येरवडा पो स्टे गु र नं ५००/२०२२ भादवि ३०२ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोनि गुन्हे यांनी तपास पथकाला सुचना दिल्या . सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे , पोअं अमजद शेख , अनिल शिंदे व राहुल परदेशी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,

पूर्वीच्या भांडणातून २२, वर्षीय तरुणाचा खून करणा-या गुन्हेगाराच्या येरवडा तपास पथका ची कामगिरी दोन तासात आरोपी केले,अटक.

गुन्हयातील आरोपी नामे शहानवाज शेख हा इराणी मार्केट जवळ गाडीतळ येरवडा पुणे येथे थांबला आहे . तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावून आरोपीस सापळा रचून शिताफीने पकडले त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शहानवाज शब्बीर शेख वय २२ रा टिंगरेनगर पुणे असे असल्याचे सांगितले . पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन मोहसीन शेख उर्फ मोब्या , मोईन शेख व शहानवाज शेख असे आम्ही तिघांनी मिळून पट्टा , दगड , काचेच्या बाटलीने मारहाण करुन खून केला आहे .

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शहानवाज शेख व त्याचे दोन साथीदार असे आम्ही तिघांनी मिळून पट्टा, दगड, काचेच्या बाटलीने मारहाण करुन खून केला आहे असे सांगून गुन्हा कबूल केला आहे. सदर आरोपीस दि. २३/१०/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि, गुन्हे उत्तम चक्रे करत आहेत..

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि , गुन्हे उत्तम चक्रे करत आहेत . सदरची कामगिरी श्री रोहिदास पवार सो , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -४ , श्री किशोर जाधव सो सहा . पोलीस आयुक्त , येरवडा विभाग , श्री . बाळकृष्ण कदम , वपोनि येरवडा , श्री . उत्तम चक्रे , पोनि गुन्हे , येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे , सपोफौ प्रदिप सुर्वे , पोहवा गणपत थिकोळे , दत्ता शिंदे , पोना अमजद शेख , तुषार खराडे , किरण घुटे , सागर जगदाळे , कैलास डुकरे पोअं अनिल शिंदे , राहुल परदेशी , सुरज ओंबासे यांनी केलेली आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन , पुणे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *