Breaking NewsCrime NewsPolice News

९ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या;येरवडा,चंदननगर,लोणीकंद,डेक्कन,उत्तमनगर,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे पोलीस आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि.6) काढले आहेत. येरवडा,चंदननगर, लोणीकंद, डेक्कन, उत्तमनगर , सायबर सेल , कल्याण, वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या झालेल्या निरीक्षकाचे नाव, 

1,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष उत्तमराव पाटील (येरवडा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा) 2. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा हेमंत पाटील (चंदननगर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा) 3. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास शंकर करे (लोणीकंद पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा) 4. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन व्यंकटेश हसबनीस (डेक्कन पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, कल्याण)

5,वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ नबिसाब शेख उत्तमनगर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष 6. पोलीस निरीक्षक मिनल विलास सुपे-पाटील (सायबर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)7. पोलीस निरीक्षक गणेश रंगनाथ उगले (कल्याण ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)8. पोलीस निरीक्षक अर्जुन गोविंद बोत्रे (वाहतूक शाखा ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा 9. पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा सुधीरकुमार ढाकणे (लोणीकंद पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *