कोंढवा खुर्द बसस्टॉप समोर अनधिकृत होर्डिंग उभारणी,कारवाईची मागणी,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा खुर्द बसस्टॉप समोर अनधिकृत होर्डिंग उभारणी,
पुणे : कोंढवा खुर्द परिसरात पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. कोंढवा बसस्टॉप समोर एका व्यक्तीने परवानगीशिवाय (बेकायदेशीररित्या) मोठ्या आकाराचे लोखंडी होर्डिंग लावण्याचे काम सुरू केले आहे.

माहितीनुसार, याआधीही आकाश चिन्ह विभागाने वेलकम हॉल परिसरात अशाच प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली होती. मात्र, तरीसुद्धा संबंधित व्यक्तींकडून परवानगीशिवाय बांधकाम सुरू ठेवले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कोंढवा परिसरात अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर जाहिरातफलक यावर मनपा प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली असतानाही पुन्हा असे प्रकार उघडकीस येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी अशा बेकायदेशीर होर्डिंगवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून, अपघात अथवा दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
