केंद्राकडून २२ चैनल ब्लॉक, पाकिस्तानातील चार चैनल चा ही समावेश,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
केंद्राकडून 22 चैनल ब्लॉक, पाकिस्तानातील चार चैनल चा ही समावेश,
खोट्या बातम्या आणि भारता विरोधी कन्टेन्ट पोस्ट केल्या बद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १८, भारतीय आणि,चार पाकिस्तान आधारित यूट्यूब चैनल ब्लॉक केले आहेत,
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काही युट्युब चैनल वर, मोठी कारवाई केली आहे, खोट्या बातम्या आणि, भारता विरोधी कन्टेन्ट पोस्ट, केल्याबद्दल मंत्रालयाने १८ भारतीय आणि चार पाकिस्तान, YouTube, चैनल ब्लॉक केले आहेत, या यूट्यूब ने, लोकांची दिशाभूल करण्यासाठी टीव्ही, चैनल चे लोगो, आणि खोट्या थांबनेलचा , वापर केला होता, अशी माहिती आहे,
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या युट्युब चा वापर भारतीय सशस्त्र सेना जम्मू आणि काश्मीर यासारख्या विविध विषयावर तसंच पाकिस्तान मधून चालवल्या जाणाऱ्या अनेक सोशल मीडिया अकाऊंटस द्वारे, एकत्रित केलेला भारता विरोधी कन्टेन्ट पोस्ट करण्यासाठी केला जात होता, पाकिस्तान मधून फेक बातम्या ही पसवरल्या जात होत्या, अशी माहिती समोर आली आहे,
भारतीय यूट्यूब चैनल ब्लॉक केलेले पुढीलप्रमाणे,
(1)ए आर पी न्यूज,(२) ए, ओ, पी, न्यूज(,३) एल, डी, सी, न्यूज,(४), सरकारी बाबू,(५), एस, एस, जोन,(६), समर्थ न्यूज,( ७), न्यूज 23 हिंदी,( ८), डी,पी, न्यूज(,९), पि के बी न्यूज,(१०), बोरणा न्यूज, (११), सरकारी न्यूज अपडेट, (१२), आर जे 6(,१३), एक्सम रिपोर्ट, (१४), दिगी गुरुकुल, (१५) दिन भर की खबरे, (१६), भारत मौसम,( १७), किसान तक, (१८), ऑनलाइन खबर, हे भारतीय चैनल असून, या भारतीय यूट्यूब चैनल ने, कंटेंट पोस्ट केल्यामुळे प्रसारण मंत्रालयाने, यूट्यूब चैनल ब्लॉक केले आहे,
पाकिस्तान यूट्यूब चैनल
(1), दुनिया मेरे आगे,(२), गुलाब नबी मदनी(,३) हकीकत टीव्ही ,( ४), हाकिकत टीव्ही २ ब्लॉक केलेली,अशी नावे आहेत, महत्त्वाची बाब म्हणजे, या यूट्यूब चैनल वर, मोठ्या प्रमाणात,viewers, ची संख्या, जवळपास, 260 कोटीहून, अधिक होती,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 982233Q526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६