बनावट नावे वापरून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय, टोळीला वाकड, तपास पथकाने, अटक केली असून,१६,१८,५०७,/,रू, किमतीचा मुद्देमाल जप्त,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

बनावट नावे वापरून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय, टोळीला वाकड, तपास पथकाने, अटक केली असून,१६,१८,५०७,/,रू, किमतीचा मुद्देमाल जप्त,

बनावट नावे वापरून व्यापाराची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला, वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे, या टोळीकडून सोळा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे,


१)दीपक मुरलीधर पनपालिया, रा, (सुरत,)(२)व अशोक कुमार, बाफना,( उर्फ) अंकित जैन, रा, सारोली सुरत गुजरात),(३), ललित कुमार तुळशीराम खंडेलवाल, (रा), शिरोही गुजरात)(४) जाकिर नूर मोहम्मद हुसेन उर्फ राजेश पुरी, (रा, सैदव, जी बडवानी मध्य प्रदेश), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, व्हिक्टर, जॉन पीटर,( रा, दापोडी) यांचे ताथवडे येथे प्राईम सेल्स कॉर्पोरेशन नावाचे दुकान असून, ते स्लीप शुअर, कंपनीचे वितरक, आहेत, ते बेडशीट, व इतर वस्तू विकत असतात होलसेल व्यवहारात एक महिन्याची मुदत असते, दरम्यान पीटर, यांच्या दुकानात फत्ते ट्रेडिंगचे, मालक, राजेंद्र योगेन्‍द्र पाल पुरी, असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने व, ए डी, ट्रेडिंग, कंपनीचे मालक, अंकित जैन असे नाव सांगणाऱ्या, व्यक्तीने,वेळोवेळी पीटर यांच्या दुकानातून, माळ विकत घेतला, सुरुवातीला काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला, त्यानंतर आरोपीने ११ लाख ५९ हजारांचा उधार घेऊन, पसार झाले, तसेच, राजाराम नाथाची भाटी,हे रीपोज,कंपनीचे वितरक असून, त्यांचा ही आरोपींनी, आठ लाख रुपयाचा माल उधार घेऊन, फसवणूक केलीआहे, याप्रकरणी, वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला,


दरम्यान या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी बनावट नाव वापरल्याचे, तपासात समोर आले, दीपक व अशोक कुमार, यांना गुजरात येथून ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असता, त्यांनी जाकीर हुसेन उर्फ राजेश योगेन्‍द्र पाल, उर्फ राजेश पुरी, याच्या साथीने गुन्हा, केल्याचे समोर आले, जाकीर याने, ठरल्याप्रमाणे, पैसे, न दिल्याने दीपक व अशोक कुमार यांनी ललित कुमार, यास खर्च करण्यासाठी, कटात सामील करून घेतले, व नफ्यात त्याला ५० टक्के भागीदारी, बनविले, त्यानंतर अपहार केलेला माल, केलेला माल ललित कुमार, यांच्याकडे दिल्याचे सांगितले, त्यानुसार त्याला राजस्थान येथून ताब्यात घेत सात लाख ४६ हजार जप्त केला आहे, अधिक तपास वाकड पोलिस स्टेशन करीत आहे,


सदरची कारवाई,मा, श्री कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड,मा, डॉ, संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,मा, श्री, आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ पिंपरी चिंचवड,मा, श्री, श्रीकांत डिसले, सहा पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड, यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ, विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे१) , रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे२) स,पो,नी, संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक, दिवटे,स,पो, फौ, बिभीशन कन्हेकर,स,पो, फौजदार, बाबाजान, इनामदार, सहाय्यक पोलीस फौजदार, राजेंद्र काळे, पोहवा, बापूसाहेब धुमाळ,पोहवा, विक्रम कुदळ,पो,ह,वा विजय गंभीरे,पोहवा दिपक साबळे, पो,हवा,,वंदू गिरे,पोना, अतिश जाधव,पोना, प्रमोद कदम,पोना, विक्रांत चव्हाण,पो,ना, अतीक शेख,पोना, प्रशांत गिलबिले, पोशि, कल्पेश पाटील, पोशि, कार्तीय खराडे, पोशि, अजय फल्ले,म,पो,ना, नूतन कोडे, (परी०२ कार्य, यांनी मिळून केली आहे,)

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *