४ जणांना हडपसर पोलीसांकडून अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०३/०७/२०२१ जीएसके विध , सायकर वस्ती हडपसर पुणे येथील पडीक इमारतीचे भागात अनोळखी आरोपींनी २ इसमांवर कोयत्याने वार करून त्यातील एकाचे पोटातील आतडे ( कोतळा ) काढून टाकणाऱ्या अनोळखी आरोपीना निष्पन्न करून ५ जणांना हडपसर पोलीसांकडून अटक

ONLINE PORTAL NEWS 9822331526

दिनांक २८/०६/२०२५ रोजी रात्री २३.१५ वा.ये सुमारास डी एस के इमारतीचे समोर . सायकर यस्ती हडपसर पुणे येथे ५ ते ६ अनोळखी यांनी फिर्यादी संतोष गायकवाड व त्याचा मित्र संतोष खेडकर यास जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचे पाठीत व संतोष खेडकर याचे पोटात कोयत्याने वार करून त्याची आतडी बाहेर काढून गंभिर जखमी केले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

म्हणून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४८४/२०२१ भादविक ३०७.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून तात्काळ मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक , बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी डी.एस.के इमातरीचे भागात येणारे व जाणारे लोकांचे बाबत माहीती घेवून तपास सुरू केला . दोन दिवसात आजुबाजुच्या परिसरात शोध घेवून सुध्दा काहीएक माहीती मिळून आली नाही . त्यामुळे तपासाची दिशा बदलुन आजुबाजुचा परिसर सोडून मांजरी व लगतचा भागात तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अमलदार अकबर शेख व शाहीद शेख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे सहा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने . पोलीस लदार प्रताप गायकवाड , प्रदीप सोनवणे , समीर पांडुळे यांनी सापळा रचून आरोपी नामै १ ) अमन चाँद शेख वय १९ वर्ष रा . धर्मविर संभाजी चौक माळवाडी हडपसर पुणे २ ) साजीद चाँद शेख वय २२ वर्ष रा . धर्मविर संभाजी चौक माळवाडी हडपसर पुण ३ ) आकाश गोविंद शेंडगे वय २१ वर्ष रा . कुंजीरवस्ती , गणपती मंदिरासमोर मांजरी बुद्रुक हडपसर पुणे ४ ) प्रतिक विजय माने वय २० वर्ष रा . रोहीत वडेवालेचे पाठीमागे , मांजरी फार्म पुणे ५ ) विधीसंघषित बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता , आरोपी अमन चाँद शेख याने सांगीतले की , फिर्यादी संतोष गायकवाड याचा मित्र गोच्या आहे व गोट्याने सुमारे २ ते ४ दिवसापुर्वी आरोपी यांचे मित्रास मारहाण केली होती याचा राग मनात धरून फिर्यादी व त्याचा मित्र संतोष खेडकर यांचेवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार केले असल्याचे कबुल केले आहे . झाले तपासात नमुद आरोपी यांनी गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे . आरोपींना अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास

सहा . पोलीस निरीक्षक विकास राऊत हे करीत आहेत .

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई शाहीद शेख , अकबर शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *