मोहोळ तालुक्यातील सीना नदी पात्रात व बेगमपुर येथील भिमा नदी पात्रात प्रशासनाच्या आर्थिक देवाणघेवाण मुळे अवैध वाळुऊपसा जोमात.
मोहोळ तालुक्यातील नरखेड . अनगर.भोयर. कोळेगाव आश्ट.व बेगमपुर येथील भिमा नदीत रात्रीच्या वेळेस अवैध वाळु ऊपसा मोठ्या प्रमाणात होत आहेत परंतु प्रशासन मुग गिळून वाळु चोरी रोखण्यात सपशेल अपयशी ठरत आहे प्रशासनाने सापळा लावण्याच्या अगोदरच सुचना मिळाल्याने वाळु तस्कर एकदम ओके मदी वाळुऊपसा बंद करून पसार होतात अशी माहीती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली
सविस्तर माहीती …
मोहोळ तालुक्यात सीना नदी पात्रात अवैध वाळुऊपसा गेल्या अनेक माहीन्यापासुन होत आहे ज्या ठीकानी पानी आहे त्या ठीकानी यंत्रा द्वारे ( यारी ) आनि जिथे पानी नाही तिथुन लेबर च्या सहाय्याने वाळु काढली जात आहे रातोरात शेकडो ब्रास वाळु अवैधरित्या उत्खनन करून शाशनाला लाखो रूपयांचा गंडा घातला जात आहे या वाळु तस्करांना एका बड्या नेत्याच्या माजी आमदार पुत्राचा वरदहस्त लाभला आहे हे वाळु तस्कर रात्रभर वाळु काढतात व दीवसभर या माजि आमदार पुत्राबरोबर फिरतात त्यामुळेच पोलीस प्रशासन किंवा तहसीलदार यांना करवाई करावी तर अडचण हा गंभीर प्रश्न ऊदभवत आहे …
गेल्या वर्षी या माजी आमदाराने तीन ट्रॅक्टर पोलिस श्टेशन मधुन फ्री मधे सोडवुन नेलते अशी पन सुत्रांकडुन माहीती आहे
मोहोळ पोलिस दोन ब्रास टेंम्पोला ४०,००० तहसील ऑफिस, २२०००, एलसीबी २७००० . डी वाय एस पी २०००० हे मंथली स्वरूपात पैसे घेतात.
हे प्रशासन च मलई खात आहे त्यामुळेच कारवाई कशी होनार हा प्रश्न आहे आनि कुणी आवाज ऊठवला तर खोट्या केस मधे अडकवल जात त्या मुळे आवाज ऊठवणार तर को डी वाय एस पी .अमोल भारती हे आल्यापासुन तर मोहोळ तालुक्यातील अवैध धंदे आनि खोट्या केसेस ला ऊत आला आहे पैसे घेऊन ३०७.कलम लावले जाते पैशाशिवाय आज काहीच चालत नाही मोहोळ पोलिस श्टेशन मधे.
नविन आलेले पोलिस आयुक्त यांनी वेळीच लक्ष लेऊन कारवाई करावी हीच मोहोळ तालुक्यातील जनतेची ईच्छा आहे.