हॉटेल मिलन वर दंड मार्तक कारवाई करून रू १००००० (एक लाख) दंड वसूल करण्यात आला

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

महापालिका आयुक्त पुणे महानगर पालिका यांचे आदेशनवे भवानी पेठ शेत्रेया कार्यालय मार्फत कविड १९ आरोग्य खात्याचे नियांमंचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मिलन वर दंड मार्तक कारवाई करून रू १००००० (एक लाख) दंड वसूल करण्यात आला .


सदर कारवाई मा महापालिका सहायक आयुक्त श्री सोमनाथ बनकर यांचे मार्ग दर्शनाखाली
वरिष्ठ आरोग्य निरक्षक मां मुख्तार सय्यद
श्री आरोग्य नीरक्षक मोहन चंदेले
श्री संतोष कदम
श्री निसार मुजावर
श्री संजय साळुंके
श्री निलेश चौहान मुकादम
श्री प्रदीप परदेशी
श्री राजू पेहाडे
श्री फिरोझ काद्री
श्री महेन्द्र चौहान .
या पथकाने पार पाडली

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *