दीड लाख लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दीड लाख लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
एका मागे एक लाच घेणाऱ्याची संख्या वाढतच चालली असून नुकताच मालेगाव येथे दीड लाख रुपये,घेतल्याप्रकरणी मालेगाव, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व, पोलीस नाईक व खाजगी, इसम या तीन जणांवर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे,
1)सुरेशकुमार, ताराचंद घुसर पोलीस निरीक्षक मालेगाव शहर,रा, फ्लॅट नंबर पाच ५ शिव पार्वती अपार्टमेंट सरस्वती शाळेच्या पाठीमागे सोयगाव मालेगाव,
2), आत्माराम काशीराम पाटील, पोलीस नाईक बक्कल नंबर,२४९३, नेमणूक मालेगाव शहर पोलीस ठाणे,रा, मोची वाडा कॅम्प रोड मालेगाव शहर,
3), सय्यद रशीद सय्यद, रफिक उर्फ रशीद भाटा, राहणार मालेगाव शहर जिल्हा नाशिक,
असे लाच मागितलेल्या अधिकारी व खाजगी इसम ची नावे आहेत,
तक्रारदार यांचा भाऊ व त्याचे दोन मित्र दिनांक 3.9.2022 रोजी जेवण करून घरी परतत असताना ते एमडी या नशेच्या पदार्थाशी संबंधित आहेत या कारणावरून त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाणे येथे नेण्यात आले होते तेथे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचा भाऊ व त्याचे दोन मित्र यांचे साठी सुरुवातीस एक लाख रुपये नंतर तक्रारदार यांचा भाऊ व त्याचा एक मित्र यांच्यासाठी पन्नास हजार रुपये मागणी करण्यात आली होती. तडजोड अंति तक्रारदार यांचे भावासाठी वीस हजार रुपये मागणी करण्यात आली होती म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६