पोलिसांची कामगिरी पेट्रोलिंग करत असताना चोरीची गाडी विकणारे आरोपीला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ यांनी विधिसंघर्षित बालकाककडून ०५ दुचाकी वाहनेचोरीचे गुन्हे उघडकीस आणलेबाबत.

पोलिसांची कामगिरी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ पेट्रोलिंग करत असताना चोरीची गाडी विकणारे आरोपीला अटक.

पुणे शहरामध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढत असल्याने मा. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे व सहा.पो.आयुक्त श्री नारायण शिरगावकर यांनी रेकॉर्डवरील वाहनचोरांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वाहनचोरी व दरोडा विरोधी पथक- २ कडील अधिकारी व स्टाफ हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दि.१२/०३/२०२२ रोजी पोलिस अंमलदार शिवाजी जाधव आणि गणेश लोखंडे यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की,

ससाणे नगर डि मार्ट जवळ दोन इसम हे एक चोरीची दुचाकी विकण्यासाठी थांबले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी सदर परिसरात जाऊन सापळा लावला असता एक आरोपी हा पळून गेला असून दुसऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला इसम हा विधिसंघर्ष ग्रस्त बालक असून तो रा ससाणे नगर,गल्ली नं ४ हडपसर यास चोरीच्या वाहनासह ताब्यात घेऊन त्यांच्या कडे चौकशी करून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत .


१)हडपसर पो.स्टे.गुरनं ९५५/ २०२१ भादवि कलम ३७९
२) हडपसर पोस्टे गुरनं १८१/ २०२२भादवि कलम ३७९
३) हडपसर पोस्टे गुरनं २३८/ २०२११भादवि कलम ३७९
४) खडकी पोस्टे गुरनं ४९/ २०२२भादवि कलम ३७९
५)हिरोहोन्डा स्प्लेंडर+ :-तपास चालू आहे असा एकूण ९०,०००-/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरील गुन्हे हे त्याने त्याचा पाहिजे फरार साथीदार

आरोपी नामे प्रवीण उर्फ गुंड्या कांबळे याचेसह केलेले आहे


सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगावकर , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे,शाकिर खान, विनायक रामाने, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, मुकुंद पवार,व चालक ओंबासे यांचे पथकाने केली आहे.

सुनिल पंधरकर पोलीस निरीक्षक,

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२,गुन्हे शाखा, पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *