मोक्का व घरफोडी गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

०३/०६/२०२१ महाराष्ट्र मोक्का व घरफोडी गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद दि .०३ / ०६/ २०२१ रोजी कोबीग ऑपरेशनचे अनुषंगाने पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना युनिट -२ कडील पोशि ८१३६ निखील जाधव यांना माहिती मिळाली की , निगडी पोलीस ठाणेकडील मोक्याचे गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे गुंडया सरपट्टा रा.आकुर्डी पुणे हा नायडू हॉस्पीटल चे मागील बाजूस मित्राला भेटायला आला असल्याबाबत माहिती मिळाली . त्यानुसार सदरची माहितीची खातरजमा करून वपोनि महेंद्र जगताप युनिट -२ यांना सदर बातमी कळवली असता त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केल्याने लागलीच युनिट -२ कडील सपोनि वैशाली भोसले . पो.हवा .३६४ वम्गू , पो.हवा .४६६५ . पोना ६ ९ ५६ गोरे , पाना ७३८३ महाजन , पोशि १०१६४ मदने असे सदर ठिकाणी जावून आरोपी नामे गुंडया ऊर्फ नरेंद्र सरपाटे रा.आकुर्डी , पिंपरी – चिंचवउ पुणे यास वरील स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून युनिट -२ कार्यालयात आणून अधिक चौकशी करता वरील आरोपी हा निगडी पोलीस ठाणेथे गु.र.नं .७१ / २०२१ भादविक .३०७.३२३,५०४,१४१.१४३.१४८.१४९ संघटित गुन्हेगारी कायदाक ३ ( १ ) ( २ ) ३ ( 8 ) पिंपरी चिंचवड आयुक्तालय चे गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी निगडी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त , श्री अमिताभ गुप्ता सो , मा.सह पोलीस आयुक्त श्री रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप , सहा.पो. निरी . वैशाली भोसले . सपोफी यशवंत आंद्रे , पोलीस अमलदार किशोर वग्गु , अस्लम पठाण , चेतन गोरे , चंद्रकांत महाजन , समिर पटेल , गोपाल मदने यांनी केली आहे . दुस – या कारवाईत पोलीस अभिलेखावरील घरफोडया करणारे सराईत शिकलगारी पाहिजे आरोपी नाम १.लक्कीसिंग गब्बरसिंग टाक रा.आनंदनगर रामटेकडी पुणे २.शंकरसिंग अवतारसिंग जुनी रा.जुनी म्हाडा वसाहत बिराजदारनगर हडपसर पुणे हे रामटेकटी झोपडपट्टी पुणे याठिकाणी आले असल्याची बातमी युनिट -२ कडील पो ना ६९ ५६ गोरे व पो हवा ३६४ वगू यांना मिळाली . त्यानुसार सदरची बातमीची खातरजमा करुन सपोनि महेंद्र जगताप युनिट -२ यांना सदर बातमी कळवली असता त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केल्याने लागलीच युनिट -२ कडील सपोनि वैशाली भोसले , पो.हवा .३६४ वग्गू , पो.हवा .४६६५ पठाण , पोना ६९५६ गोरे , पोशि समिर पटेल , पोशि १०१६४ मदने असे सदर ठिकाणी जावून वरील सराईत शिकलगरी आरोपींना शिताफीने ताब्यात घेवून युनिट -२ कार्यालयात आणून अधिक चौकशी करता वरील आरोपी हे सहकारनगर पोलीस ठाणे गुरनं .२०५ / २०१९ भादविक ४५४.४५७.३८० चे घर फोडीचे गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांना पुढील कारवाईकामी सहकारनगर पोलीस ठाणेचे ताब्यात दिले आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त , श्री अभिताभ गुप्ता सो , मा.सह पोलीस आयुक्त श्री रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे , मा पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप , सहा.पो.निरी , वैशाली भोसले , सपोफी यशवंत आंग्रे , पोलीस अमलदार किशोर बगु , अस्लम पठाण , चेतन गोरे , समिर पटेल , गोपाल मदने यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD CHIFE EDITOR

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *