कोंढवा मध्ये अवैध बांधकावर पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभागाची कारवाई,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कोंढवा मध्ये अवैध बांधकावर पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभागाची कारवाई,

जॅक कटरच्या सहाय्याने पाडले बांधकाम.

ONLINE PORTAL NEWS PMC PUNE

पुणे : कोंढवा येथील अवैध बांधकामावर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. पालिके कारवाई केल्याने अवैध बांधकाम करणाऱ्यांचे पुन्हा धाबे दणाणले आहे. सर्वे नंबर ३८ पोकळे मळा कोंढवा खुर्द पारगे नगर पुणे महानगरपालिका कडून कारवाई करण्यात आली आहे. पोकळे मळा राहिवाशीन तर्फे पुणे मनपा ला तक्रार अर्ज देण्यात आले होते.या अगोदरही सदरील बांधकामावर कारवाई करण्यात आली होती परंतु काम चालू असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्याने
अखेर पुणे महानगर पालिकेने अवैध इमारतीवर हातोडा चालवला आहे. सदरील कारवाई ६ वाजेपर्यंत सुरू होती.कोंढवा पोलिस ठाण्यातचे मदतीने कडक बंदोबस्त ठेऊन जॅक कटर मशीन वापरून ५ मजली इमारतीवर वर कारवाई करून सुमारे ८००० चौ. फूट बांधकाम क्षेत्र निष्कासित करणेत आले.

ACS POLICE CRIME SQUAD

ही कारवाई कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे व उपअभियंता कैलाश काराळे, इमारत निरीक्षक धनंजय खोले, यांनी इतर सहकारी व पोलिस उपनिरीक्षक मचाले यांचे सोबत पार पाडली.कोंढवा परिसरातील अनधिकृत बांधकामाचे प्रमाण वाढत असल्याने ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS PMC

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *