मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय कोरेगाव पार्क पोलिसांकडून कारवाई तींन तरुणींची सुटका,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे शहरातील वेश्या व्यवसाय प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करीत तींन तरुणींची सुटका केली. याप्रकरणी मसाज पार्लर चालक महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कमधील लेन नंबर ७ मधील हरमेश विशाल बिल्डींगमधील विवा स्पामध्ये ही कारवाई करण्यात आली. श्वेता उर्फ शिल्पा प्रकाश पगार (वय ३०, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क), वैशाली मेहता (रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार सपना जाधव यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवा स्पा मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. पोलिसांनी मसाज पार्लरमधून तिघईनची सुटका केली आहे. यामध्ये नागालॅंड, पश्चिम बंगालमधील दोन तरुणींचा समावेश आहे. मसाज पार्लर चालक पगार आणि मेहता यांनी पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in