कोंढव्यातील गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या बिल्डर होणार कारवाई,apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोंढव्यातील गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या बिल्डर होणार कारवाई,

https://apcs.in/unauthorized-construction-in-front-of-my-corporators-office-in-kondhwa-by-unauthorized-secondary-mining-apcs-news/https://apcs.in/unauthorized-construction-in-front-of-my-corporators-office-in-kondhwa-by-unauthorized-secondary-mining-apcs-news/

अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून महसूल (रॉयल्टी) बुडविला जात म्हणून जगा मालक आणि बिल्डरवर कारवाई होणार जगा मालकचे सातबारावर बोजा दंड होणार ,जेणेकरून फ्लॅट किंवा दुकान खरेदी विक्री करू शकत नाही, ज्यांच्या बिल्डरवर कारवाई करण्यात आली आहे,त्यांचेवर उत्खननची होणार कारवाई ,

गेले महिन्यात कोंढव्यात एकूण ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती,सदरची कारवाई शहर अभियंता यांचे आदेशानुसार झोन क्रं. २ चे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या मार्गदशना खाली उप अभियंता राजेश खाडे ,कनिष्ठ अभियंता विक्रम क्षिरसागर, सुनील राठोड व अमोल पुंडे यांनी पार पडली यामध्ये एकूण ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून अंदाजे १०००० चौ फूट पेक्षा जास्त एरिया वर कारवाई करण्यात आली आहे,

बांधकाम विभाग मधी तक्रारी आले नंतर बांधकाम विभाग झोन २ ने केली

सर्वे नंबर ५५/ भाग्योदय नगर, व बिल्डर “भाग्योदय नगर,हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असून लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार हे बिल्डर करत आहेत बिल्डिंग बांधताना ज्या काही अटी शर्ती किंवा नियम आहेत ते डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे जीव हे बिल्डर धोक्यात घालत आहेत,

हकीकत अशी की, सर्वे नंबर ५५/ भाग्योदय नगर, व , बिल्डर “भाग्योदय नगर, येथे अनधिकृत गौण खनिज करून त्यावर पुणे महानगर पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम चालू असून, अनधिकृतपणे बांधकाम करून शासनाचा महसूल बुडविला तर जात आहे.

कोंढव्यात अनधिकृत गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार समोर येत आहे. अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून पुणे जिल्हाधिकारी यांचे महसूल (रॉयल्टी) बुडविला जात आहे.तर अनधिकृतपणे बांधकाम करून पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडविला जात आहे.असाच महसूल बुडविण्याचा प्रयत्न कोंढव्यातील बिल्डर बुडविला जात आहे.परंतु अनधिकृत बांधकामे करून .पुणे जिल्हाधिकारी, व पुणे महानगर पालिका आयुक्त आणि शहर अभियंतांना लेखी पत्र देऊन तात्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडण्यात यावे व रॉयल्टी बुडविला महणून गुन्हे दाखल करण्याची मागणी वाजिद एस खान केली आहे..,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *