Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार,भारती विद्यापीठ परिसरातील घटना,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार; भारती विद्यापीठ परिसरातील घटना,

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या १५ वर्षीय अल्पवयीन नातीचा वारंवार पाठलाग करत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भारती विद्यापीठ परिसरात १७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये घडली आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व घटना भारती विद्यापीठ परिसरात १७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान घडली.

स्वप्निल शिरीष तवर (रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल तवर याने फिर्यादीच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन नातीचा वारंवार पाठलाग केला. ती क्लासमध्ये जात असताना तिचा पाठलाग करून ‘तू मला खूप आवडतेस’ असे वारंवार म्हटले. सोसायटीच्या पार्किंगमधून तिला जबरदस्तीने टेरेसवर नेले. तिला मिठी मारून तिचे वारंवार चुंबन घेतले. तसेच तिला इन्स्टाग्रामवर मेसेज करून त्रास देण्यात आला. पीडित महिलेने त्याला मला मेसेज करू नको असे वारंवार म्हटल्यानंतर देखील त्याने तिला त्रास देणे सुरूच ठेवले.

आरोपीने तिला घरी बोलावून घेत स्वतःच्या बेडरूममध्ये नेले. जबरदस्तीने दिला कपडे काढायला लावत तिच्यावर  बलात्कार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *