अँटी करप्शन ने केली महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंतला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

अँटी करप्शन ने केली महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंतला अटक.

कंपनीतील वीज कनेक्शन बंद करण्यासाठी पन्नास हजार लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, ताब्यात घेतले आहे,


संतोष कुमार बाळासाहेब गीते असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे, लाचलुचपत विभागाने ही कारवाई, बुधवारी, भोसरी येथे कारवाई करण्यात आली,
याबाबत,७९, वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती,


संतोष कुमार गीते,हे महावितरण कंपनीच्या भोसरी येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत,


तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीतील विद्युत मीटरचे कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज केला होता, सदर अर्जाच्या अनुषंगाने वीज कनेक्शन बंद करण्यासाठी, कनिष्ठ अभियंता संतोष कुमार गीते यांनी,५० हजार रुपयाची मागणी केली म्हणून वरील प्रमाणे, लाच मागणीचा गुन्हा एमआयडीसी भोसरी येथे,गु, र नं,517/2022 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला,


सदर कारवाईला. प्र. वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र,

मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक.

विभागाने केली. शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क १०६४ साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *