खडक वाहतूक पोलिसांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मागणी .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
शासन परिपत्रक धाब्यावर बसविल्याने कारवाईची मागणी .
प्रतिनिधी :ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS)
खडक वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीवर कार्यवाही केली जात नसल्याचं समोर आलं आहे . खडक वाहतूक पोलिसांच्या हद्दीत अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक सुरू असताना वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने एका तक्रारदाराने खडक वाहतूक विभागाकडे ६ जानेवारी रोजी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती . दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार व राज्याचे तत्कालीन मुख्य प्रधान सचिव जयंतकुमार बांठिया यांचे १८ जानेवारी २०१३ परिपत्रकानुसार १२ आठवड्याच्या आत तक्रारदाराला कार्यवाही बाबतीत कळविणे बंधनकारक आहे . असे असताना ८ महिने कार्यवाही बाबतीत खडक वाहतूक पोलिसांनी कळविले नसल्याने तक्रारदाराने पुणे पोलिस आयुक्त व राज्याचे प्रधान सचिवांकडे शिस्तभंगाची कारवाईची मागणी केली आहे .
शिस्तभंगाची कारवाईची मागणी अझर खान नी केली आहे.
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad